K

दु:ख

दु:खाचा डोंगर काय असतो हे
त्या व्यक्तिला विचारा ज्यांनी आपली मुलगी , ताई तारुण्यात गमवलेली असते .
घरातल अक्क्ख कुटुंब रडत असतं .
प्रत्येक गोष्टी ला त्याच व्यक्तिची आठवण येत असते,
यापेक्षा मोठा दु:खाचा डोंगर आणखी काय असू शकतो .

✍✍ कुसुम
©Kusum P