K Kusum P en July 23, 2025 आयुष्य जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला हवं तस आयुष्य जगुन घ्या , लोक काय बोलतील याच्या कड़े आत्त्त्ता लक्ष नका देऊ कारण आता कितीही नाव ठेवले तरी ," मेल्यावर तर लोक कौतुकाचा वर्षाव करतीलच की " ©Kusum P