प्रथमतः अब्दुल कलाम ,
यांना मनापासून सलाम ।।१।।
होते ते भारताचे महान शास्त्रज्ञ ।।
असणार त्याचे विचार प्रत्येकासाठी तत्वज्ञ ।।२।।
आहेत ते आपले भारतरत्न ।।
नाही कोठेही त्याच्यासारखे रत्न ।।३।।
म्हणतो आपण त्यांना मिसाईल मॅन ।।
संपूर्ण जगाच आहे त्याचे मोठे फॅन ।।४।।
होते त्याचे स्वप्न बनवणे भारताला महासत्ताक ।।
आजही ओळखला जातो भारताला प्रजासत्ताक ।।५।।
त्याच्या जीवनचरित्र्याचे नाव आहे “अग्निपंख” ।।
त्याच्यामुळेच तर ,
आपल्याला मिळाले अवकाशात झेप घेण्यासाठी पंख ।।६।।
ते होते भारताचे महान राष्ट्रपती ।।
आजही आठवण काढते आपल्या भारताची माती ।।७।।
आपल्याला घ्यायचे आहे त्याचे आदर्श ।।
करू आपण काम त्याच्यासारखे पारदर्श ।।८।।
©shivam.22
S