सर्वोतोपरी देशहित याच विचाराने झपाटलेलं व्यक्तीमत्व.
प्रबळ आत्मविश्वासाचा धनी.
शब्द एव्हढे प्रभावी की मनमोहनसिंग(भिष्म) व्यथित झाले, माणूसकी म्हणून त्यांची समजूत काढली...त्यांना हसण्यास भाग पाडलं, असा हा साहित्यिक ह्रुदयाचा माणूस त्याच्या कवितांनी सदैव आपल्यातच आहे.
©कौमुदेयः श्री धनंजय
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2081097245441064&id=1469015553315906
K