आपल्या जवळचे असो किवा लांबचे
त्यांच्यासाठी आपला जास्त वेळ दिला
की,आपली कींमत राहत नाही.
मुंग्या पण तिथेच जातात
जिथे गोडवा असतो.
गंभीर राहन्यापेक्षा समजदार बना.
ध्येयासाठी गंभीर नका होवु
ते खुपच कठीण जाते.
प्रत्येकाच बोलनं मनावर घेउ नका
दु:खी होवुन बसाल.
आळस झाडून टाका झटकन
बघा आयुष्य सुंदर होईल पटकन.
आजचे काम आजच पुर्ण करा
नाहीतर तुमच्यावर ओझ होईल.
जे होनार आहे, ते होनारचं
विनाकारन विचार नका करू
काहीच होनार नाहीये.
उलट ऋद्यविकार होईल.
कोनत्याही परिस्थितीत मनात स्वत:साठी
किवा दुसर्यांनसाठी मनात वाईट नका आनू
तुम्ही जसे विचार कराल,
तसेच आपले जीवन घडनार आहे.
कीतीगी राग आला तरी
शांतपणे तिथुन निघून जागे
राग-राग करत बसलात
तर परिस्थिती आणखीन गुंता-गुंतीची होते.
करिशमा महेश डोंगरे
पंढरपुर.
©shivnya
S