B

"BE IN QUARANTINE"

नका करू हो अशी मनमानी,
मोदी जी ची ऐका वाणी।
घराबाहेर जाऊ नका,
कोरोन्याला जवळ घेऊ नका।
लाॉकडाऊन चा नियम पाळा,
कोरोन्याला भूरळ घाला।
नियम पाळा मन लावूनी,
कोरोन्याला लावा पळवूनी।
कोरोना जाईल पळूनी,
देश राहील आबाद होऊनी।
-बबीता माहोरकर
©babitamaho