N

◆डोळ्यातलं पाणी◆

आता पाऊसच तुझा म्हटल्यावर,
त्याला मी काय बोलणार,
कितीही थांबवला तरीही,
तो तुझ्याच आठवणीत बरसणार।
©nilesh2016