U

डॉक्टरांची कीमया....

डॉक्टरांची कीमया लय भारी
साऱ्या जगाच्या आरोग्याचे कैवारी
गरीब श्रीमंत याची त्याच्या नजरेत नाही दरी
खरचं डॉक्टरांची कीमया लय भारी!
आजच्या जागतिक महामारीमुळे
त्यांची सेवा आहे सदैव जारी
असतात आपल्या सेवेत तत्परी
खरचं डॉक्टरांची कीमया लय भारी!
चोवीस तास सदैव रूग्नाच्या सेवेत
देवदूतासारखे साह्य करी
आरोग्याची काळजी आहे ज्याच्या वरी
आहे उपकार त्यांचे आपल्या आरोग्या वरी
खरचं डॉक्टरांची कीमया लय भारी!
सुद्रुळ आरोग्याची घेतात नेहमी जबाबदारी
आहे रूग्नाच्या आरोग्याचे संकट खाद्यांवरी
तरी न डगमगता आजाराला नियंत्रीत करी
नमण करतात त्याच्या कार्याला रूग्न झालेली बरी
खरचं डॉक्टरांची कीमया लय भारी!
✍️@-उmendra Bisen.

©ubisen