U

ध्येय......?

जिवनात एक ध्येय असावे....
ते पूर्ण करण्यासाठी सघर्ष करावे
येणाऱ्या अडचणींवर तुटून पडावे
आणि आपले ध्येय गाठावे.
ध्येय असावे ठराविक काळात पूर्ण होणारे
जीवनात शिस्त व नियमितता लावनारे
असेच ध्येय प्रत्येकाने गाठावे...
ध्येय असावे प्रगती पथावर नेणारे
ध्येय असावे गगनाला भिडणारे
ध्येय असावे भविष्य उज्ज्वल करणारे
जीवन प्रवास असतो ध्येय प्राप्तीचा ध्यास
ध्येय गाठला की जीवन होतो खास.
मनात जिद्द असेल तर ध्येय पूर्ण होतात हमखास।।

उmendra बिsen
९३७०१२५८५१
©ubisen