हे भगवंता आम्ही करीतो प्रार्थना,आम्ही करीतो प्रार्थना
दे लक्ष जरा आम्हाकडे बघ जरा विचंबना
हे भगवंता आम्ही करीतो प्रार्थना,आम्ही करीतो प्रार्थना
करुनी प्रयत्न ,प्रार्थना सारी थकवा लागला आम्हा , थकवा लागला आम्हा
हे भगवंता आम्ही करीतो प्रार्थना,आम्ही करीतो प्रार्थना
या पावसाला थांबव कायमचे
असे म्हणत नाही तुम्हा ,असे म्हणत नाही तुम्हा
परंतु याला पाठव तू आता
विदर्भात जरा ,विदर्भात जरा
हे भगवंता आम्ही करीतो प्रार्थना,आम्ही करीतो प्रार्थना
ऐक आमुचे आम्ही करीतो प्रार्थना , आम्ही करीतो प्रार्थना
दाखीव रवीचा चेहरा आम्हा , रवीचा चेहरा आम्हा.......!!!
_________________
आदर्श विश्वास कामिरे
©aadarshk
A