V

हरवले सारे...,

हरवले क्षण सारे..,
ओंजलीतले माझ्या सारे सांडले..,
का कळेना असा जीव का घुटमळतो..,
मन माझे का हरवले..,
©vruu