हो मी वेडा
हो आहे मी वेडा
वेड आहे मला तुझ्या प्रेमाच
तुझ्या त्या डोळ्याचं अन डोळ्यातल्या त्या काजळाच
हो आहे मी वेडा
वेड मला तुझा तुझ्या मुलायम केसांचं अन केसातल्या त्या दरवळणार्या त्या सुगंधाच
हो आहे मी वेडा हो आहे मी वेडा
वेड मला घायाळ करणाऱ्या तुझ्या त्या नाजूक अदाच
नाजूक लाजण्याच मधुर हसण्याच..
हो आहे मी वेडा तुझ्या प्रेमाचा
तुचा देहाचा सांग करशील का इलाज ह्या वेड्या मुलाचा….
©sushant500
S