नरेंद्र निकम हमारी जाणं है
विद्या निकेतन हमारी शान है
खोट्याच्या बापाला घाबरायचं नही
कारण बाबासाहबांच्या विचाराचा सच्चा अनुयायी आहे इमानदारीची त्याच्या मनात जाणं आहे
मोडलं पण वाकणार नाही
खोट्या मोहात कधी पडणार नाही
वाकड्यात शिरणाराला सोडणार नाही
समोर हाजी हाजी मागे दगल बाजी करणाऱ्याच्या
पंक्तीत बसणार नाही
तुझा जिवलग मित्र
सुनिल घरडे
©sunilll
S