S

काही असतात

काही असतात लोक स्वतः आनंदाने वावरणारे ।।
काही असतात लोक दुसऱ्याचा संसार संपावणारे ।।
काही असतात लोक दुसऱ्याला जगू न देणारे ।।
काही असतात जे स्वतः दुसऱ्या कडून ऐत फायदा करणारे ।।१।।

ते लोक असतात नालायक ।।
जे नसतात एका डुक्करच्या लायक ।।२।।

ज्याची जागा असते कायम पायात ।।
ठार केले पाहिजे आशा लोकांना रेल्वेच्या रुळात ।।३।।

ज्याची लायकी नसते या धरती वर जगायची ।।
त्याची ऐपत पण नाही विष पिऊन मरायची ।।४।।

त्यांना तर देतो मी माझ्या कडे आल्यावर फास ।।
नाही घेऊ देणार आशा लोकांना मी स्वास ।।५।।

असतील शहाणे तर जागेवर थांबतील ।।
नसतील तर त्याचे स्वास कायमचे थांबतील ।।६।।

शेवटी त्यांना एवढेच म्हणेन,
ध्येयवेडे एकतर स्वतः मारतात ।।
नाहीतर त्याच्या वाटेत येणाऱ्याला मारतात ।।७।।
©shivam.22