L

काय नाही झालं जमायला

काय नाही.झालं जमायाला
तुला मला बागेत भेटायला
नाहीतर मी तसा एकटाच असतो
कधी तरी ये सोबत फिरायला
काय नाही..............
पाहिल्यासारखं कुठे राहिले आता
भान विसरून शिकत बसायला
. काय नाही ...,....,..,,......
मी ही गावात जाऊ कशाला आता
राहिल्या ना चिमण्या गावात शोधायला
. काय नाही ..............
पाहिले स्वप्न तुझे मी किती
ना.घडले काही स्वप्नात दिसायला
. काय नाही ............
मी उगाचच हाट्टास केला तुझ्या सवे
जाण्याचा
भेटले परत काटे पायात रुतायला
काय नाही जमायला
तुला मला बागेत भेटायला
K.L
©lokhandek