प्रेम खरेच काय असते
नाही मला समजले
दोन शब्दांच्याही पलीकडे
जिव्हाळ्याचे एक नाते असते.
मित्रांचे अनुभव सांगत होते
मन मात्र माझे मानत नवते
का कुणास ठावूक पण
मलाही तिकडे ओढत होते.
प्रेमाच्या नौकेत बसलो होतो
मुक्त विहार करत होतो
नोकेने धोका दिला होता
किनारा बराच लांब होता.
प्रेमाच्या या सागराला
खरंच नाही अंत
पण प्रेमाला माझ्या अर्थच नव्हता
एवढीच वाटते खंत.
RC
©riyansh
R