खूप सुंदर आहेस तू
खूप सुंदर आहेस तू
चेहरा तुझा ग देखणा सयाना
डोळ्यात काजळ पापणीचा तोरा
खामोश जादू तुझ्या नजरेत भारी
जी बदलून टाकते ही दुनिया सारी
नजरानी नजर हाटतच नाही
तुला पहिल्याशिवाय दिस सरतच नाही
माझ्या दिवसाची सुरुवात आहेस तू
खूप सुंदर आहेस तू........
साऱ्या त देखणा तुझ्या नाकाचा डौल
पाहावून सारे होते घायाळ
लाखात एक. .. तुझ सावळ हे रूप
K.L.
©lokhandek
L