J

कलाकाराची best friend

ती म्हणजे कलाकाराची best friend..
ती म्हणजे मनातील भावना, मनातील आशा ।
तिची साथ असेल तर दूर होते सारी निराशा✨||
.
ती म्हणजे brush वरील रंग ,
कवितेतील शब्दांचा खेळ |
तिची साथ असेल तर आयुष्यात प्रसिध्दी व संपत्तीचा मेळ 💯||
.
ती म्हणजे कलाकाराचे विचार , कलाकाराच्या भावना |
सर्व काही वाटे फिकट व लाचार त्याला , तिच्या विना😶 ||
.
ती म्हणजे व्यंजनांची चव ,
स्वयंपाकातील सुगधं |
तिची साथ असेल तर , कलाकाराला कसला आलाय निर्बंध ?⚡
.
ती म्हणजे वाद्यांचा आवाज,
तिच्या वीणा व्यर्थ आहे कोणताही रियाझ |
ओळखलं का तिला?
ती म्हणजे कलाकाराची best friend,
तिचे नाव कला✨❤️||
- अजिंक्य.अ.शिंदे
©jinkscript