S

कविता : ती मला मिळतच नाही

मी जिच्यावर प्रेम करतो तिच्या सुखद स्वप्नांना अर्पर्ण
नाही सवय मला कोणाची इतकी
ती मला मिळतच नाही
जगणं तूच माझं आणि
हसणं तूच माझं
वाटे कि ती मला भेटावी पण
ती भेटेल कि नाही काही कळतच नाही
माझं तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे
पण काय करणार ती मला भेटतच नाही
मी कोण अधुरा आहे तुझ्याशिवाय
तुझ प्रेम मला देशील कां
मनाला शांती माझ्या मिळतच नाही
ती मला मिळतच नाही
ती मला मिळतच नाही ...
poet : Saurabh Koyande .