S

माय बापच देव खरा

माय बापातच देव खरा
बाकीआंधळ्यांचा खेळ सारा
त्यत्तीस कोटी देवांगण
कशी जन्मा आली
आकाश धरणी पयले
की देवाची प्राप्ती झाली
देवाचा नाही थारा
कल्पनेचा खेळ सारा
माय बापातच देव खरा
बाकी आंधळ्याचा खेळ सारा
सोंगापेक्षा भोंगा मोठा झाला
शेंदूर लावून दगडाचा देव केला
पोटभऱ्या पुजारी लोका सांगे पूजा करा
माय बापतच देव खरा
बाकी आंधळ्यांचा खेळ सारा
सुनिल घरडे
©sunilg