U

मण हे चंचल

माझे मन माझ्या ताब्यात नाही,
कधी उदास तर कधी प्रसन्न
काय चुक माझ्या मनाची आहे
कधी स्थिर तर कधी चंचल आहे।
जणू प्रत्येक ह्याच परिस्थित असतो,
कधी हसतो तर कधी रडतोय,
मनाच काय कधी विचलित
तर कधी एक जागी स्थिर असतो।
मण हे जरी चंचल असले,
समाधान मात्र त्यातूनच मिळते
मनाला कोणतेच बंधन नसते
कारण ते सैर-वैर असते.....
उmendra बिsen
©ubisen