L lokhandek en July 23, 2025 🌹🌹💮💐🌺🌷 फुलांच्या बाजारात एखादा तू येऊन पहावंएक एक फुलला मग किती भाव यावंगुलाबांच्या बगीच्यात एखादा तूरमून बघावंउगाच का मग काळयांनी लाजावं K .L©lokhandek