M

प्रिये

अर्थहीन कविता माझ्या
हसतात लोकं वाचून...
प्रिये दे ना मला तू
एक कविता लिहून...
*प्रिये दे ना मला तू*
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
मी तुझा प्रियकर
ठेव ना माझी इज्जत
माझ्या कविता बेचव
तुझ्या मसालेदार लिज्जत
सगळ्यांनाच अटॅक येईल
माझा पहिला नंबर पाहून........
प्रिये दे ना मला तू
एक कविता लिहून..........
©mazilekhni