N

पुन्हा तुज आठवण

आठवते तुला माझं पावसात भिजणं,
नुसतंच तुला बघण्यासाठी बाहेर निजणं,
प्रेमात तुझ्या असताना मागं फिरणं,
अन् तू वळून हसल्यावर जागीच पडणं,
कस आठवेल तुला माझं उन्हात भाजणं,
रात्रीच्या वेळी तुला बघायला येणं
तू तर आता दुसऱ्यावर मरते
पण हृदय माझं वेडं ते तुझ्यासाठीच झुरते
प्रिये हा पाऊस मज अनोळखी नाही,
पण त्यात तुझी आठवण आली
तर ह्या पावसाची काही ओळख नाही,
मिळेल मला दुसरी पण तुजपरि न कोणी
आणि कदाचित म्हणूनच तर....
तुझ्यासाठी माझ्या सर्व भावना गंमत म्हणून राहिल्या,
एकटेपणात तुझ्या आठवणीच माझ्या सारथी झाल्या
You broke my heart
Anyhow
I'll love you ever and forever... Unselfishly coz I'm yours
- Nilesh Ingole
©