हे कृत्य करणाऱ्यांनो तुमची कुत्र्याची गत आहे
ह्या माणसात तुमची हिजड्यांची जात आहे
ह्या पाळल्या कुत्र्यांच्या साखळीला जातीयवाद्यांचा हात आहे
त्यांच्या दृष्ट विचारांनी जळेल तुझे घर हा तुझाच घात आहे
हे कृत्य करणारांनो तुमची कुत्र्यांची गत आहे
ह्या माणसात तुमची हिजड्यांची जात आहे
ते राजगृह आमची अस्मिता अन निष्ठा आहे
माणुसकीच जीणं जगतांना आमचं प्रेरणा स्थान आहे
काळीज ते आमचं आमच्या काळजासोबत घडलेला घात आहे
हे कृत्य करणाऱ्यांनो तुमची कुत्र्यांची गत आहे
माणसात तुमची हिजड्यांची जात आहे
पेटवू नका रे तुम्ही जातीयतेचे वणवे
कोणीही पुसणार नाही तुमच्या डोळ्यातली ती आसवे
अंत नका रे पाहू आमच्या नसानसात भीमाचं रक्त आहे
क्रांती घडविण्यासाठी आमची पहिल्या जात आहे
हे कृत्य करणाऱ्यांनो तुमची कुत्र्याची गत आहे
माणसात तुमची हिजड्यांची जात आहे
ह्या पाळल्या कुत्र्यांच्या साखळीला जातीयवाद्यांचा हात आहे
त्यांच्या दृष्ट विचारांनी जळेल तुझं घर हा तुझाच घात आहे
सुनिल घरडे
©sunilll
S