आहे ती माझी सायकल ।।
असणार ती माझ्याकडे हर पल ।।१।।
करते ती माझे प्रत्येक काम ।।
गळते ती फक्त स्वतःचे घाम ।।२।।
थांबते ती उन्हात ।।
चालवतो मी तिला तानात ।।३।।
आहे ती प्रत्येकाच्या घरात ।।
बसते ती लहान मुलांच्या मनात ।।४।।
लागते तिला हवा थोडीशी ।।
करू शकत नाही तिची किंमत कडीशी ।।५।।
असते ती तयार सदैव ।।
नाही काही तिची दुर्दैव ।।६।।
टाळते ती प्रदूषण ।।
आहे ती विभूषण ।।७।।
असेल सायकल तुमच्याकडे जेव्हा ।।
गरज नाही पेट्रोलच्या दुचाकीची तेव्हा ।।८।।
©shivam.22
S