D

*शिवजन्म*

*शिवजन्म जाहला साधूसंतांच्या महाराष्ट्रात, भगवा फडकू लागला सह्याद्रीच्या नभांगणात, शिवबाच्या विचारांना आणू आपुल्या आचरणात, फडकत राहिल तिरंगा सदैव आसमंतात!* रचना...दीपक नारायणराव महाले,शिरूर (कासार)जि.बीड.मो.9823384909.
©dipakmahal