A

🌹श्रावण 🌹

नको वेड्या जिवाला अशी आस लाऊ,
होरपळलेल्या मनाला नको जाळून जाऊ,
आला आहेसच तर बरसना एकदाचा,
चिंब भिजु दे आसुसलेल्या देहाला.
🥀सुचिता राऊत🥀
©abhayt