N

सवय

एकटं वाटू लागते तेंव्हा जेंव्हा गर्दी माझ्या भोवती असते
एकटं वाटू लागते तेंव्हा जेंव्हा गर्दी माझ्या भोवती असते
तुला सहजच मी आठवत असेल
पण माझ्या आठवणीत तु कधीच नसते..
गेल्या काही वर्षात खुप काही बदललेल दिसते
गेल्या काही वर्षात खुप काही बदललेल दिसते
त्या वाटेवरून चालताना मन मात्र तुझ्याच विचारात मग्न असते..
शक्य तितक्या वेगाने पण हळुवार मी चालतो
शक्य तितक्या वेगाने पण हळुवार मी चालतो
अशक्य तुझं दिसणं हा विचारही मनात कधी नसतो..
इतकी वर्षे उलटूनही वास्तव समजून का मन घेत नाही
इतकी वर्षे उलटूनही वास्तव समजून का मन घेत नाही
तु दिसणारच नाही कधीच ही जाणीवही मला होत नाही..
-Nilesh Ingole
nilesh2016akola@gmail.com
©nilesh2016