V vruu en July 23, 2025 तिरस्कार...., आठवण तर येते तुझी..,पण तिरस्कार पण खूप येतो...,आनंदी तर आहे..,पण माहीत नाही का मन मात्र उदास आहे..,नाही येत आता तुझे call, msg..,सहन तर नाही होत हा दुरावा..,बोलायचं तर नाही तुझ्याशी..,तरीपण वाटत 1 तरी call करावा..,©vruu