K kavyepremi en July 23, 2025 तू तुझ भेटन नाही तर तुझ माझ्या जीवनात असंन महत्वाचं आहे....तुझ बोलण नाही तर तुझ मला पाहून गालात स्मित करणं महत्वाचं आहे... — काव्ये प्रेमी©kavyepremi