काहि तर बीगडवल आहे
मी कोनाच का ,
विश्वास करा मी
आपल्या सारखा तुटलेला
मानुष नाही पाहला।
महीती नाही कोनाच्या
खुशिला आग लावली मी ,
विश्वास करा मी
येवढा रडनारा मानुस
नाही पाहला ।।
बददुआ ही लागली मला
कुणाची का ,
विश्वास करा मी
आपल्या सारखा " उदास दुखी "
मानुस नाही पाहला
©rahul_b35
R