वाटले मला की तुला
एक गुलाब देवून बघावं
पण तूच गुलाब आहे
तुला काय गुलाब देवावं
तुझी काहीतरी वेगळं करण्याची
. तळमळ तुझा आभिमान वाटतो मला
हरून न जाता तुझ्या जिद्दी सलाम करू
. वाटतो मला
एक गुलाबाच देवून बघावं
पण तूच गुलाब आहे
तुला काय गुलाब देवावं
©lokhandek
L