S sonujohare en July 23, 2025 वेडा जग मी वेडा तू वेडा चल खाउ पेडा अन करू जगाला वेडं जेव्हा करायला निघालो जगाला वेडं तर कळाल जग तर आमच्य पेक्षा ही वेडा आहे कुणी पैशासाठी वेडा कुणी नोकरीसाठी वेडा कुणी प्रेमापाठी वेडा कुणी स्वपनांसाठी वेड©sonujohare