S

वेडा जग

मी वेडा तू वेडा चल खाउ वेडा आन करू जगाला वेडा जेव्हां करायला निघालो जगाला वेडं तर कळालं हा जग तर
आमच्यपेक्षाही वेडं कुणी पैशासाठी वेडा कुणी ‌‌‌नोकरी पाठी वेडा कुणी प्रेमा साठी वेडा कुणी स्वपनांसाठी वेडा
©sonujohare