हे देवराज इंद्र
आहेस देवता तू या पावसाचा
का नाही करीत कमी तुझा राग आमच्यावरचा
मान्य मला आहे असतील झाल्या चुका आमच्याकडून
नको त्याची तू करु परतफेड सामान्याकडून
हे देवराज इंद्र
आहे अस्तित्वाने तुझ्या सुरक्षित हे विश्व सारे
मग करीत का नाहीस ? तु त्या जीवांचे रक्षण रे
मला हे सांग रे,महापुर पावसाचा आला येथे
वाहीला महाराष्ट्र सारा पाण्यात रे, करतोस रे काय तेथे
नाही रे कसं तुझं लक्ष आमच्याकडे
आप्सराबरोबर स्वर्गात ईतका का दंग झालास रे?
लक्ष दे जरा ईकडे,हे इंद्र लागते सोसावे तुझ्यामुळे सारे
तू जर आता काही केले नाहीस तर याचा जबाबदार फक्त *तू असशील*
_________________________
Aadarsh Vishwas Kamire
©aadarshk
A