A

अस्ताचा उदय

मी येणार, त्या वेगाने तूझा पराजय करणार
समोरचा अस्ताच्या वाटेला नवी वाट शोधायला
मी पूर्ण पणे विराम लावणार आणि त्या वेगानें
त्याला परतवणार ज्या काळोख्याच्या साहर्याने
तो मला छडू पाहत होता, त्या काढोख्या मध्ये
त्याला नवा प्रकाश दाखवणार.
आज दमलो असेल जरी मी हा माजा अंत नाही
ठेवेन उठण्याचे सामर्थ्य हे तर नाशवंत नाही.
पेठेन उद्याने नव्या विचारप्रणाली साठी आज दमलो
असेल जरी हा माजा अंत नाही.
Insta :- atul_wankhede_95
©
©atulwankhe