मनातली गोष्ट काही सांगायची आहे.
एकदा तुला भेटायचं आहे
काही नाही पण भरपूर काही सांगायचं आहे .
राग रुसवे संपून तुझ्यात गुंतून जायचे आहे.
जीवनाच्या प्रत्येक बेडी त अडकायच्या पहिली तुला भरभरून बघायचे आहे.
नाते बनवायच्या पहिली तुझ्या नात्यात अडकायचे आहे.
म्हणून एकदा तुला भेटायचे आहे.
तुझ्या बरोबर च्या आठवणी परत तुझ्या सोबत जगायचंय आहे.
नात्यात आलेला दुरावा संपवून तुझी च आणि फक्त तुझीच व्हायचे आहे.
आयुष्यात तुझ्या वर माझं किती प्रेम आहे हे तुला एकांतात सांगायचे आहे.
तुझ्यात गुंतून परत अनोळख्या सारख तुझ्या प्रेमात पडायचे आहे .
म्हणून एकदा मला भेटायचे आहे.
माझ्या आयुष्यात तुझी काय जागा आहे तू काय आहेस हे सर्वांन समोर नाही पण एकांता मध्ये तुला सांगायचे आहे.
तुझा तो पहिला स्पर्श ती जाणीव हे माझ्या मनात किती जागा करून गेली हे सांगायचे आहे.
मला स्वतःला स्वतःची नाही पण तुझी होऊन जगायचे आहे.
आयुष्याचा हर वेळी प्रत्येक क्षण माझा च राहशील ना हे तुझ्या कडून जाणंयांचे आहे.
म्हणून रे एकदा तरी तुला एकांतात भेटायचे आहे.
देवाच्या साक्षीने तू माझ्या जीवनात आलास. मग त्याच देवा ला भेटून तुझ्या सोबत तेंव्हा आभार मानायचे आहे.
माझ्या मनात तू काय जागा करून गेलास हे तुला तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून सांगायचे आहे.
सगळ्यान समोर तुला सरळ पाहता नाही आले म्हणून एकदा तुला समोर बसवून तासन तास तुला बघायचे आहे.
म्हणून एकदा तरी तुला एकांतात भेटायचे आहे.
मी तुझीच आणि तुझीच आहे हे तुला सांगायचे आहे.
आयुष्यायच्या प्रत्येक वळणावर मी तशीच तुच्या सोबत उभी राहीन हे तुला सांगायचे आहे.
कळत नकळत तुला माझा पासून जो त्रास झाला आणि आपल्यात दुरावा आला तेला संपवून तुला सॉरी म्हणायचे आहे.
आयुष्यात तुझी जागा माझ्या मानामधे कोणी दुसरं घेणार नाही हेची जाणीव तुला कलवून देयची आहे.
काही असो पण एकदा मला एकांतात तुला भेटायचं आहे.
पहिल्या भेटीत तुला काही नाही सांगू शकले नाही बोलू शकले ते मला ह्या भेटीत सांगायचे आहे.
आयुष्या मध्ये प्रेम निस्वार्थ असत हे तुला आपल्या नात्या द्वारा दाखवायचे आहे.
एक वेळया तुझ्यात अडकल्यावर मी दुसऱ्याची नाही होऊ शकणार हे तुला सांगायचे आहे.
म्हणून काही ही करून कस ही करून एकदा तुला भेटायचं आहे.
दोन दिवस मी नाही राहू शकले तुझ्या विना हे तुला मला सांगायचे आहे.
माझ्या आयुष्यात मरे पर्यंत तुच आणि तूच राहशील हे तुला तुला बघता बघता सांगायचे आहे.
तू माझ्या आयुश्यात किती महत्यवाचा आहेस हे तुला सांगायचे आहे .
म्हणून रे शोना तुला एकदा तरी परत भेटायचं आहे.
तू जरी मला नकार दिलास तरी आयुष्यभर तुझी वाट पाहीन हे मला सांगायचे आहे.
खरंच खूप काही सांगायचे आहे.
ही कविता नसून मी लिहलेले माझे प्रेम आणि भावना आहेत ...
आणि मी सदैव तुझी आणि तुझीच राहीन हे सांगायचे आहे.
किती काही सांगायचे आहे.
खरचं खूप सांगायचे आहे.
मी लिहिलेली कविता आहे आवडली तर सांगा....
रेणू सावंत ....#LifeisBeautiful#
©renusawant
R