P

मैत्री

तुझ्या माझ्या शब्दांनी
क्षितिजाला गाठले ....
चंद्रालाही तुझा गोड स्वभावांचे चांदने
मनापासून भावले....
शब्दा शब्दानी आयुष्य फुललेली,
आपल्या मैत्रीची एक हिरवऴ ....
भेट घेण्या मित्रा तुझी
सुगंधाची सतत दरवऴ...
आयुष्यभर राहवो गठबंधन
आपल्या मैत्रीचे....
©p_patil