M manipari hi 23 जुलाई 2025 मनाच्या कुपीतले ... कधी कधी एकटे पणा खूप सतावतो ...आठवणींच्या घोळक्यात हरवून गेलेल्या स्वतःला , कोणी तरी शोधावं ...असाव कोणी तरी ...रडताना मिठीत घेणार ...मनावर च्या जखमेला , कायमच फुंकर घालणार ...©manipari