R

तरी तू

का दुखवते माझ्या मना
केलायं कुठला मी गुणा
मागतोय साथ तुला जुणा
जगण्यास येतोय अवघड पणा
बोलण्यास असतोय तुझा गोड पणा
अग ! ऐकाला येतोय स्वरांच्या धूना
तुझ्या मधुर शब्दाने बहरले जिवणा
असा कसा होणार विसरण्याचा गुणा
तुला वाटेल असला दोष सांगना
ओढूनी काढ तो वाईट गुणा
पण ! साथ असाच राहु दे परत जुना
तुझ्याच शब्दांमधे होत्या दूर जाण्याच्या खुणा
तरीही मी प्रयत्न करीन पुन्हा पुन्हा
खेलशिल परत ग पोरी माझ्याच मना
मागतोय साथ तुझा जुना
होतोय जगण्यास अवघड पणा

©rahul_b35